Watch Full Video |अन् चक्क अंतराळवीर Bengaluruच्या रस्त्यावर उतरला |

2021-09-13 6

शहरातील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी एअंतराळवीर म्हणून वेषभूषा करून त्यावर चालत गेला . बदाल नानजुंडास्वामी यांना बंगळुरुमधील रहिवाशांना खड्ड्यांच्या समस्येवर अधिकाऱ्यांचे लक्ष वळवायचे होते. बदाल नानजुंडास्वामी हे बंगळुरुमध्ये राहतात तर म्हैसूरमधील एक कलाकार आहेत. नागरी अधिकारी व लोकांना खड्ड्यांच्या समस्येविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी रस्त्यावर अनेक कला साकारल्या आहेत.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Bengaluru
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Videos similaires